शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला, अर्धा तास पाठलाग करत पोलिसांनी आरोपीला केले जेरबंद

फिल्मी : Ganeshotsav: पती राज कुंद्राविना गणपती आणण्यासाठी आली शिल्पा शेट्टी, चेहऱ्यावर होते असे भाव, पाहा फोटो

रत्नागिरी : Neeraj Chopra: नीरज चोप्राच्या रूपात अवतरला बाप्पा, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या निवासस्थानी होणार विराजमान

मुंबई : “एवढा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी?”; मनसेची विचारणा

क्राइम : Karuna Munde : करुणा मुंडे यांच्या सांताक्रुझमधील घरी बीड पोलीस दाखल

मुंबई : खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाही

मुंबई : एनसीबीचे मुंबई, गोव्यात छापे; कोट्यवधीचे ड्रग्ज जप्त

मुंबई : स्वतः गाडी चालवत नगरसेविकेने महापालिका अधिकाऱ्यांना घडवली खड्डे सफर!

मुंबई : सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी

मुंबई : रात्रीच्या पावसाची मुंबईत तुफान बँटिंग; पुढचे दोन ते तीन तास पाऊस कोसळणार