लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
तज्ज्ञांनी कॅन्सरवर नवीन उपाय शोधले पाहिजेत, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | Experts should find new cures for cancer, hopes Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तज्ज्ञांनी कॅन्सरवर नवीन उपाय शोधले पाहिजेत, गिरीश महाजन यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबईत इंडियन कॅन्सर काँग्रेस या परिषदेचे आयोजन केले आहे. ...

कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी-फेसच्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद - Marathi News | One lane of Worli sea face closed for traffic for coastal road work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या कामासाठी वरळी सी-फेसच्या एका मार्गिकेवरील वाहतूक बंद

कोस्टल रोडच्या पॅकेज-२ च्या कामासाठी वरळी-सी फेसवरील एक मार्गिकेची वाहतूक पाच महिन्यांसाठी बंद राहणार आहे. ...

सावधान... ! दिवाळीत खाद्यपदार्थ जपून खा , ३०० किलो भेसळयुक्त खवा जप्त - Marathi News | Beware...! Eat food carefully during Diwali, 300 kg of adulterated food seized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान... ! दिवाळीत खाद्यपदार्थ जपून खा , ३०० किलो भेसळयुक्त खवा जप्त

राजस्थान व गुजरात या भागातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थ राज्यात येतात. ...

ईशान्य मुंबईतील वाहतुकीसाठी नवा पर्याय, विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर बसविला - Marathi News | A new option for transport in Northeast Mumbai, second girder of Vidyavihar railway station flyover installed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्य मुंबईतील वाहतुकीसाठी नवा पर्याय, विद्याविहार रेल्वे स्थानक उड्डाणपुलाचा दुसरा गर्डर बसविला

येत्या काही दिवसांत पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोच मार्गांची कामे पूर्ण होतील. प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. ...

‘डेब्रिज’लाही 5 लाखांचा दंड! पालिकेची कारवाई; वाहने झाका, मालाच्या प्रमाणाचे नियम पाळा  - Marathi News | 'garbagej' also fined 5 lakhs! Municipal action; Cover vehicles, follow cargo quantity rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘डेब्रिज’लाही 5 लाखांचा दंड! पालिकेची कारवाई; वाहने झाका, मालाच्या प्रमाणाचे नियम पाळा 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या गाड्यांवर पुढील काळातही दंडात्मक कार्यवाही सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...

रस्ते तेच, पण चक्क २२ हजार वाहनांना पार्किंगसाठी जागा! डी वाॅर्डसह चार वार्डांमध्ये पालिका देतेय पार्किंग सुविधा - Marathi News | The roads are the same, but parking space for 22 thousand vehicles! Municipality is providing parking facility in four wards including D ward | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते तेच, पण चक्क २२ हजार वाहनांना पार्किंगसाठी जागा!

पालिका लोकसंख्येची दाटी असलेल्या चार वॉर्डमध्ये २२ हजार वाहनांना रस्त्यांवर पार्किंगसाठी जागा देणार आहे. ...

आरएमसी प्लांट्स रडारवर! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या दहा प्रकल्पांना नोटिसा - Marathi News | RMC Plants on Radar! Notices for ten projects issued by Maharashtra Pollution Control Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरएमसी प्लांट्स रडारवर! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावल्या दहा प्रकल्पांना नोटिसा

दिल्लीतील वायूप्रदूषणाची पुनरावृत्ती मुंबईत होऊ नये यासाठी एमपीसीबीने वेगाने पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

‘ज्या’ इमारतीतील लाइट कधीच बंद होत नाहीत... - Marathi News | The lights in 'the' building never go off... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ज्या’ इमारतीतील लाइट कधीच बंद होत नाहीत...

ही संस्था म्हणजे १९२० साली ब्रिटिशांनी स्थापन केलेली मूळची रॉयल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स. ...