शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : आमचा जीव घेतला तरीही...; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?

मुंबई : Goregaon Fire: गोरेगावच्या भगतसिंग नगरमध्ये घराला भीषण आग; एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू

कोल्हापूर : Kolhapur: एक कोटीच्या डिजिटल फसवणुकीतील सात लाख पन्हाळ्यातील आइस्क्रीम विक्रेत्याच्या बँक खात्यात

मुंबई : EXCLUSIVE: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी

मुंबई : मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग...

क्रिकेट : रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?

महाराष्ट्र : Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर पाच दिवसांचा 'ब्लॉक'; कुठे, किती तास वाहतूक राहणार बंद? 

व्यापार : मुंबईत ७५ वर्ष जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटींना होणार विक्री; कोणाची आहे मालकी आणि काय आहे खास?

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजी महापालिकेवर कोल्हापूर व्हाया मुंबईचे लक्ष

फिल्मी : हे चाललंय काय! श्वासही घेता येईना.... हिना खानची पोस्ट; अभिनेत्रीची तब्येत बिघडली?