शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

लोकमत शेती : पोस्टाची आंबा पार्सल सेवा; रत्नागिरीचा हापूस आता बागेतून थेट घरपोच डिलिव्हरी होणार

मुंबई : नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु

मुंबई : कंत्राटदारांना केवळ गाळाचेच पैसे,मान्सूनपूर्व नालेसफाईच्या उद्दिष्टात ३३ टक्क्यांची घट; प्लास्टिक, तरंगत्या कचऱ्याचे मोजमाप नाही

मुंबई : क्रिकेट सामना अर्धवट सोडल्याने हल्ला, अल्पवयीन मुले ताब्यात

मुंबई : श्वानांच्या नसबंदीवर पालिका खर्च करणार २३ कोटी रुपये, पुढील तीन वर्षांत १.३५ लाख श्वानांच्या निर्बीजीकरणाचे उद्दिष्ट

महाराष्ट्र : डॉ. आंबेडकर स्मारकाचा बांधकाम खर्च वाढण्याची चिन्हे, आणखी निधी देण्याची सरकारकडे मागणी

लोकमत शेती : भूमी अभिलेख विभागात नवीन ७२१ भूकरमापकांना नियुक्तीचे आदेश; येत्या महिनाभरात होणार रुजू

मुंबई : ‘एमएमसी’त नामनिर्देशनाने होणार नियुक्ती, राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने उलटसुलट चर्चा

मुंबई : अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच

मुंबई : उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८