शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

महाराष्ट्र : तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा

मुंबई : लाईव्ह कॉन्सर्टनंतर तरुणांच्या गटाची भररस्त्यात स्पीकर लावून हुल्लडबाजी

मुंबई : कॉन्सर्टमध्ये नशेची धुंद अन् इटलीचा ‘९९९९९९९९९’ डीजे, अशी झाली ड्रग्सची डिलिव्हरी, ८० टक्के विद्यार्थी बेधुंद

मुंबई : 'कॉन्सर्टमध्येच गोळ्या घेतल्या, धुंद चढली अन् पुढे काय झाले काही आठवेना...', उपचार सुरू असलेल्या तरुणीचा जबाब नोंदविला

व्यापार : 'वन अवर' नियमामुळे व्यवहार मंदावणार, बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली भीती

मुंबई : वर्षभरापूर्वी १९ कोटी खर्चून बांधलेले कार्यालय तुटणार? पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते उद्घाटन; पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी बळी

मुंबई : आणखी १ हजार मेगावॉटमुळे आता मुंबईत ‘बत्ती’गुल नाही, कुडूस ते आरे अदानीची नवी वीजवाहिनी अखेर सुरू

मुंबई : Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत

लोकमत शेती : राज्यातील 'ह्या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद; अजून किती दिवस राहणार उष्णतेची लाट?

लोकमत शेती : पुढील तीन ते चार दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद?