शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:05 IST

Nesco Drugs Case: मुंबईतील ड्रग्स केसमध्ये दोन तरुणांचा मृत्यू

Nesco Drugs Case: गोरेगावच्या नेस्को सेंटरमधल्या एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे दोन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई आणि कल्याण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य ड्रग्ज पुरवणाऱ्याला कल्याणमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत मिळत आहेत. या मुद्द्यावरून महायुती सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठे नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत रोखठोक भूमिका मांडली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, "महाराष्ट्राला ड्रगमुक्त करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अंमली पदार्थांचा विळखा अधिक घट्ट होताना दिसत आहे. १० वर्षांपूर्वी जे प्रमाण पंजाबमध्ये होते, आता तशीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण होताना दिसतेय. अकोला, अमरावती ते नागपूरच्या ग्रामीण भागापर्यंत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे. केवळ मुंबई-पुणेच नाही, तर आता नाशिक, संभाजीनगर आणि विदर्भातील ग्रामीण भागातही अंमली पदार्थांच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. 'नेस्को सेंटर'मधील ताज्या प्रकरणामुळे राज्यातील तरुणाई अमली पदार्थांच्या विळख्यात कशी अडकतेय, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय."

"सन २०२४ मध्ये ४,२४९ कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर २०२५ पासून आतापर्यंत १५,९३३ आरोपींना अटक झाली आहे. २०२६ मध्ये केवळ काही महिन्यांतच १,४३८ गुन्हे नोंदवले गेले असून १,६३७ आरोपींना अटक करण्यात आली आणि ९४० कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. अजून वर्षाचे अर्धेही पूर्ण झालेले नाही, तरी ही आकडेवारी परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्टपणे दाखवते. अंमली पदार्थ तस्करीत मदत करणाऱ्या १७ पोलिसांना बडतर्फ करावे लागणे, हे राज्याच्या गृहविभागाचे मोठे अपयश आहे. जेव्हा खाकी वर्दीच तस्करांना साथ देते, तेव्हा नेस्को सेंटरसारखी प्रकरणे गल्लोगल्ली घडणारच. केवळ आरोपींना अटक करून चालणार नाही, या 'ड्रग माफिया'च्या पाठीशी असलेल्या राजकीय शक्तींना कधी शोधणार? महाराष्ट्र ड्रगमुक्त करण्याची गरज आहे नाहीतर तरुणाई उध्वस्त होईल महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल!" असा सूचक इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra will pay a heavy price, Vadettiwar warns MahaYuti.

Web Summary : Vadettiwar warns MahaYuti government about rising drug abuse in Maharashtra, citing the Nesco case and increasing drug seizures. He emphasizes the need to eliminate drug trafficking and corruption, or the state will face dire consequences.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDrugsअमली पदार्थcongressकाँग्रेसMumbaiमुंबई