शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : महाविद्यालयीन परिसर पूर्णपणे ड्रगमुक्त करणार : मुख्यमंत्री

मुंबई : चार दिवसांत ९५१ जीआर; तीन दिवस सुट्टीचे तरीही राज्य सरकारचे प्रशासन ड्युटीवर

मुंबई : दिव्यांग प्रवाशाला मारहाण; १२ तासांत आरोपी ताब्यात

मुंबई : कुर्ला अपघात निष्काळजीपणाच; वर्ष उलटले, एकही साक्षीदार तपासला नाही, मोरेला जामीन मंजूर

राष्ट्रीय : एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात उकाड्याचा कहर; नेहमीपेक्षा अधिक दिवस राहणार उष्णतेच्या लाटा

अन्य क्रीडा : श्रेयांशची विजयी घोडदौड; तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत सलग तिसरा विजय

नागपूर : एसआयआर पडताळणीत मुंबई, नागपूरसह १० जिल्हे रेड झोनमध्ये

सिंधुदूर्ग : चिपी- मुंबई हवाई प्रवासासाठी ८ कोटींचा व्हीजीएफ, सरकारचा निर्णय

मुंबई : मालमत्ता कर, देखभाल खर्च थकीत असल्यास म्हाडा भरणार

मुंबई : मुंबई-सुरत मार्गावर लवकरच 'नमो भारत' धावणार?