जोगेश्वरी येथील ५०० कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्याने महापालिकेच्या विधि व विकास नियोजन खात्यातील भ्रष्ट कारभार उघड केला आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी त्याच विभागाच्या प्रमुख असलेल्या उपयुक्त निधी चौधरी यांच्यामार्फत सुरू आहे. ...
जोगेश्वरी येथील १३ हजार चौरस मीटरचा भूखंड जो महापालिकेच्या १९९१च्या विकास आराखड्यामध्ये समाविष्ट होता आणि आराखड्यानुसार प्रस्तावित रुग्णालय, मनोरंजन उद्यान बनवण्यासाठी राखीव होता, मुंबई महापालिका आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जाणूनबुजून केलेल्या ...