कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई आहे. ...
BMC News : स्थायी समिती व महापालिका ही सक्षम प्राधिकरणे असताना त्यांना डावलून कायद्यामध्ये सुधारणा करीत नवीन प्राधिकरण स्थापन करणे म्हणजे लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्यासारखे आहे. ...
पी उत्तर वार्डचे विभाजन करून मालाड पूर्व साठी वेगळा प्रशासकीय वॉर्ड उभारावा या मागणीसाठी मागील अनेक वर्षांपासून आमदार भातखळकर विधानसभेत आवाज उठवीत होते ...
शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ...