शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

फिल्मी : 'नाच गं घुमा'चा पहिला Review आला समोर, 'आत्मपॅम्फ्लेट'चा दिग्दर्शक सिनेमा पाहून म्हणाला...

फिल्मी : अखेर प्रसादने बदला घेतलाच! शेअर केला नम्रताचा गमतीशीर व्हिडीओ, तुम्हालाही येईल हसू

फिल्मी : नम्रता संभेरावच्या घरी असलेल्या मोलकरणीने तिला काय सल्ला दिला? अभिनेत्री म्हणते....

फिल्मी :  'नाच गं घुमा'ची कथा कशी सुचली? मधुगंधा कुलकर्णींनी सांगितला त्यांच्या आयुष्यातील खास किस्सा

फिल्मी : 'नाच गं घुमा'साठी मानधन घेण्यास मुक्ता बर्वेनं दिला होता नकार, अभिनेत्रीचं कौतुक करत लेखिका म्हणाली...

फिल्मी : 'नाच गं घुमा...' नावामागची गोष्ट, उलगडणार घराघरातील 'बाई'चं विश्व; सिनेमाच्या टीमशी गप्पा

फिल्मी : मुक्ता बर्वेचा परदेशात 'नाचं ग घुमा'! अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

फिल्मी : केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

फिल्मी : कोण काय म्हणेल ह्याचा विचार न करता..; 'हास्यजत्रा' फेम नम्रताने मानले या खास व्यक्तीचे आभार