Join us  

केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 3:56 PM

1 / 6
सध्या 'नाच गं घुमा' सिनेमाची खूप चर्चा आहे.
2 / 6
'नाच गं घुमा' सिनेमात नम्रता संभेराव खास भूमिकेत आहे
3 / 6
'नाच गं घुमा' सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने नम्रताने खास फोटोशूट केलंय
4 / 6
केसात गजरा अन् खणाची साडी नेसून नम्रताने खास फोटोशूट केलंय
5 / 6
नम्रता संभेरावने केलेलं हे खास फोटोशूट चर्चेत आहे. चाहत्यांनी फोटोशूटवर लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केलाय
6 / 6
नम्रता संभेराव 'नाच गं घुमा' सिनेमा अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत प्रमुख भूमिका साकारणार आहे
टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमुक्ता बर्वेमराठीमहाराष्ट्राची हास्य जत्रा