शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : ऑडिशन देत आहे..., मुक्ता बर्वेला करायचंय हिंदीत काम; प्रियाकडून घेतेय सल्ला

फिल्मी : जिथे जोगतीणींची लग्न लागतात तिथेच शूटिंग झालं..., मुक्ता बर्वेने सांगितला 'जोगवा'चा अनुभव, म्हणाली...

फिल्मी : मला एकटं राहायला आवडतं..., अभिनेत्री मुक्ता बर्वेचं वक्तव्य चर्चेत; लग्न अन् रिलेशनशिपबद्दल म्हणाली...

फिल्मी : मराठी कलाकारांचे संस्कार! सचित पाटील भर कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या पडला पाया, 'असंभव'च्या प्रिमियर सोहळ्यातील व्हिडीओ

फिल्मी : मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण...

फिल्मी : 'असंभव' चित्रपटातील 'बहर नवा' गाणं रिलीज, मुक्ता बर्वे-सचित पाटीलच्या रोमँटिक केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

फिल्मी : भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका

फिल्मी : 'असंभव'मध्ये खुलतेय मुक्ता बर्वे-सचित पाटीलची केमिस्ट्री; प्रेमाच्या हळव्या भावनांना स्पर्श करणारं 'सावरताना...' गाणं प्रदर्शित

फिल्मी : मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र, 'असंभव'मधून रंगणार रहस्यमय कथा

फिल्मी : Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ