शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

फिल्मी : मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा

फिल्मी : 'नाच गं घुमा' पाहताना मी नव्हती म्हणून नम्रताने बाजूच्या सीटवर..; मुक्ता बर्वेने सांगितला भावूक किस्सा

फिल्मी : अभिनेत्री मुक्ता बर्वेनं पहिल्या घराला दिलं मैत्रीणचं नाव, कोण आहे तिची ही सखी ?

फिल्मी : थोडी कॉलर टाईट झालीय कारण..; 'राणी'च्या वाढदिवशी नम्रताने सांगितली खास गोष्ट

फिल्मी : 'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, मी, स्वप्नील आणि सतीश...'

फिल्मी : तुझ्याबरोबर काम करुन मला..; सारंगने ऑन स्क्रीन बायको मुक्ताला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

फिल्मी : Video: नम्रताचा लेक आणि भाचीचा 'नाच गं घुमा' गाण्यावर शेतात जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : घुमा जोरात नाचते आहे..!, टाइम्स स्क्वेअरजवळ थिरकल्या मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठे

फिल्मी : 'नाच गं घुमा' टीमकडून 'राणी'ला खास सरप्राइज, मुक्ता बर्वेच्या ग्रँड वेलकमसाठी एअरपोर्टवर पोहोचली नम्रता

फिल्मी : सावंत सिस्टर्सचा 'नाच गं घुमा'!! पूजा आणि रुचिराच्या दमदार डान्सला मिळतेय पसंती