शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुक्ता बर्वे

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे Mukta Barve पाहिलं जातं. नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मुक्ताने तिच्यातील अभिनयकौशल्य दाखवलं आहे. 'जोगवा', 'आम्ही दोघी', 'मुंबई-पुणे-मुंबई' अशा कितीतरी सुपरहिट चित्रपटांसाठी ती ओळखली जाते. 'हम तो तेरे आशिक है', 'कबड्डी कबड्डी' अशी काही नाटकंही तिची गाजली आहेत.

Read more

सखी : World Theatre Day 2025: नाटक जगलेल्या मराठी सुपरस्टार अभिनेत्री! भूमिका जगणाऱ्या उत्कृष्ट कलावंत..

फिल्मी : मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा

फिल्मी : केसात गजरा अन् साडी; नम्रता संभेरावचे 'नाच गं घुमा' प्रमोशनसाठी खास फोटोशूट

सखी : मुक्ता बर्वे ते करिना कपूर... जुन्या साडीचा स्टायलिश ड्रेस शिवण्यासाठी सेलिब्रिटींकडून घ्या खास टिप्स

फिल्मी : Marathi Actors : तुमच्या या आवडत्या मराठी कलाकारांची पहिली कमाई किती होती माहितीये?

फिल्मी : Friendship Day 2022 : सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत एकमेकांचे बेस्टफ्रेंड

फिल्मी : कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींचं इतकं झालं वय, तरीदेखील अद्याप आहेत अविवाहित

फिल्मी : मुक्ता बर्वेच्या आईला पाहिलंत का?, फोटो शेअर करत म्हणाली - 'जिनं मला जन्म दिला...'

फिल्मी : IN PICS : म्हणून उमेश कामतनं ‘अजुनही बरसात आहे’ मालिकेला होकार दिला...!