Join us  

कलाविश्वात वावर नसलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रींच्या आईंना पाहिलंत का?, जाणून घ्या त्यांच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 8:00 AM

1 / 12
Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीच्या आईचे नाव सविंदर असून त्या पंजाबी आहेत.
2 / 12
Nehha Pendse : नेहा पेंडसेच्या आईचे नाव शुभांगी आहे. त्या बऱ्याचदा नेहाच्या फोटोत पाहायला पाहायला मिळतात.
3 / 12
Mukta Barve : मुक्ता बर्वेच्या आईचं नाव विजया बर्वे आहे. नुकताच वाय चित्रपटांच्या शोवेळी तिने आईसोबतचा फोटो शेअर केला होता.
4 / 12
Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरच्या आईचं नाव गौरी खानविलकर असून त्या बऱ्याचदा तिच्यासोबत शूटला किंवा इव्हेंटला पाहायला मिळतात.
5 / 12
Aishwarya shete : फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत सोनालीची भूमिका ऐश्वर्या शेटे हिने खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. सोनालीच्या आईचे नाव वर्षा शेटे असे आहे.
6 / 12
Shreya Bugde : चला हवा येऊ द्या या शोमध्ये श्रेया बुगडेने अतिशय जबरदस्त असे काम केलेले आहे. श्रेया बुगडेच्या आईचे नाव नूतन बुगडे असे आहे.
7 / 12
Madhurani Gokhale Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेत आई म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणीच्या आईचं नाव विद्या गोखले आहे.
8 / 12
Rupali Bhosale: आई कुठे काय करते या मालिकेमध्ये संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने केली आहे. रूपाली भोसले ही ग्लॅमरस अभिनेत्री आहे. तिच्या आईचे नाव प्रज्ञा भोसले असे आहे.
9 / 12
Apurva Gore: ईशाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा गोरे आई कुठे काय करते या मालिकेत जबरदस्त असे काम करताना दिसत आहे. ईशा हिचे तिच्या आईसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे.
10 / 12
Hruta Durgule : मन उडू उडू झालं या मालिकेत दिपू ही भूमिका अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने साकारली आहे. तिच्या आईसोबत तिचे खूप चांगले बॉण्डिंग पाहायला मिळते.
11 / 12
Abhidnya Bhave : तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये अभिज्ञा भावे पुष्पवल्लीच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. तिने या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.आभिज्ञाच्या आईचे नाव हेमांगी भावे आहे.
12 / 12
Dnyanada Ramtirthkar: अपूर्वा ही आपल्याला ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट काम करताना दिसत आहे. अपूर्वा हिचे नाव ज्ञानदा रामतीर्थकर असे आहे. तर तिच्या आईचे नाव मेधा रामतीर्थकर आहे.
टॅग्स :सोनाली कुलकर्णीमुक्ता बर्वेअमृता खानविलकरनेहा पेंडसेऋता दूर्गुळेमधुराणी प्रभुलकररुपाली भोसलेअभिज्ञा भावेश्रेया बुगडे