लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृणाल ठाकूर

Mrunal Thakur Latest news

Mrunal thakur, Latest Marathi News

'मुझसे कुछ कहती... ये खामोशियाँ' या मालिकेतून मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. मुळाची नागपूरची असलेल्या मृणालने रंगकर्मी, विट्टी दांडु, सुराज्य अशा अनेक मराठी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. 'लव्ह सोनिया', सुपर 30 आणि बाटला हाउस या हिंदी चित्रपटातही मृणाल झळकली आहे.
Read More
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम - Marathi News | Mrunal Thakur In A Relationship With Divorced Actor Sumanth Viral Photo Sparks Buzz | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मृणाल ठाकूर आणि त्या अभिनेत्यानं "सीतारामम" चित्रपटात एकत्र काम केलंं होतं. ...

धुळ्याची मुलगी मृणाल ठाकूर 'या' सेलिब्रिटीच्या प्रेमात होती वेडी, नच बलिएमध्ये दिसलेली जोडी - Marathi News | mrunal thakur and sharad tripathi love story know why the separated after nach baliye 7 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धुळ्याची मुलगी मृणाल ठाकूर 'या' सेलिब्रिटीच्या प्रेमात होती वेडी, नच बलिएमध्ये दिसलेली जोडी

Mrunal Thakur: मृणालच्या या एक्स बॉयफ्रेंडला फॉलो करतो झाकीर खान, 'पंचायत'च्या प्रल्हादचाही मित्र; का झालं दोघांचं ब्रेकअप ...

अजय देवगणच्या 'फिंगर डान्स स्टेप'वर काजोलची प्रतिक्रिया चर्चेत; हसूनच म्हणाली- "त्याचा डान्स हा.." - Marathi News | kajol reaction on Ajay Devgn Finger Dance Step song in son of sardaar 2 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'फिंगर डान्स स्टेप'वर काजोलची प्रतिक्रिया चर्चेत; हसूनच म्हणाली- "त्याचा डान्स हा.."

अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २'मधील गाण्याच्या डान्स स्टेपवर काजोलने दिलेली खास प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाली? ...

'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री - Marathi News | ajay devgn starrer son of sardar 2 trailer released romantic chemistry with mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार २'ही हसवणार? पाहा ट्रेलर; अजय देवगण-मृणाल ठाकुरची दिसली केमिस्ट्री

'सन ऑफ सरदार'मध्ये जस्सी रंधावाच्या भूमिकेत होता. आपल्या निरागस भूमिकेतून त्याने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. आता सिनेमाच्या सीक्वेलकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ...

'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर! - Marathi News | Allu Arjun Atlee Kumar Marathi Actress in Aa22xa6 Cast Deepika Rashmika Samantha Janhvi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची ॲटलीच्या सिनेमात एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार स्क्रीन शेअर!

ती मराठमोळी अभिनेत्री कोण? ...

"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल - Marathi News | ajay devgn and mrunal thakur facing trolling for unique dance steps in son of sardar 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल

'धूमधाम' गाण्यानंतर अजय देवगणची आणखी एक कॉमेडी डान्स स्टेप ...

जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल - Marathi News | Son of Sardaar 2 teaser starring ajay devgn mukul dev ravi kishan sanjay mishra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्सी पाजी इज बॅक! 'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज, अजय देवगणची कॉमेडी पाहून खळखळून हसाल

'सन ऑफ सरदार २'चा धमाल व्हिडीओ रिलीज झाला असून या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कधी रिलीज होणार सिनेमा? ...

मृणाल ठाकूर नाही, तर ही अभिनेत्री 'सन ऑफ सरदार २'मध्ये दिसणार अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत - Marathi News | If not Mrunal Thakur, then this actress will be seen playing the role of Ajay Devgn's wife in 'Son of Sardaar 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृणाल ठाकूर नाही, तर ही अभिनेत्री 'सन ऑफ सरदार २'मध्ये दिसणार अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत

Ajay Devgan: अभिनेता अजय देवगण 'सन ऑफ सरदार २'द्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा आगामी अ‍ॅक्शन कॉमेडी 'सन ऑफ सरदार' (२०१२) चा सीक्वल आहे आणि हा चित्रपट या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...