lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं? - Marathi News | The company's 2020 letter came to light, did morbi bridge incident happen due to the negligence of the administration? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंपनीचं २०२० मधील पत्र समोर आलं, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडलं?

पूल दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी जबाबदार असणाऱ्या ९ जणांना अटक केली आहे. ...

“देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली”; मोरबी दुर्घटनेवर कंपनीच्या मॅनेजरचं संतापजनक विधान - Marathi News | oreva manager calls it will of god bridge cable rusted not repaired police submit paper in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“देवाची इच्छा होती म्हणून ही दुर्दैवी घटना घडली”; दुर्घटनेवर कंपनीच्या मॅनेजरचं संतापजनक विधान

Morbi Bridge Collapse : पुलाच्या दुरुस्तीचं कॉन्ट्रॅक्टर ओरेवा कंपनीला देण्यात आलं होतं. पण आता या कंपनीच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत.  ...

भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी - Marathi News | gujarat morbi bridge collapse waiting conditions for cremation of dead bodies in cemeteries and excavating graves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! मृतांचा आकडा इतका की स्मशानातही वेटिंग, कब्रस्तानातही मोठी गर्दी

भीषण पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा मोठा असल्याने शहरातल्या स्मशानांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अंत्यसंस्कारांसाठी खूप वाट पाहण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. ...

मूर्खांचे करावे काय! गुजरातमध्ये केबल ब्रिज तुटून शेकडो मेले; कर्नाटकात ब्रिजवर नेली कार... - Marathi News | karnataka Cable Bridge | Tourists drive car on cable bridge, locals protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्खांचे करावे काय! गुजरातमध्ये केबल ब्रिज तुटून शेकडो मेले; कर्नाटकात ब्रिजवर नेली कार...

झुलत्या पुलावर कार नेणारे पर्यटक महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली. ...

मोरबी दुर्घटना: PM मोदींच्या दौऱ्याआधी पुलाची दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचं नाव झाकलं! - Marathi News | the name of the company that repaired the bridge was covered before the visit of pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी दुर्घटना: PM मोदींच्या दौऱ्याआधी पुलाची दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचं नाव झाकलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्यापूर्वी मोरबी पुलाच्या दुरुस्तीचं काम केलेल्या कंपनीच्या नावावर पांढरा पडदा टाकण्यात आला होता. ...

तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव - Marathi News | Gujarat Morbi Machchu Dam Failure 1979 | Morbi Bridge Collapse 2022 News | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव

43 वर्षांपूर्वी मच्छु नदीचे धरण फुटले होते, त्या दुर्घटनेनंतर शहरात सर्वत्र फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. ...

हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली - Marathi News | gujarat morbi bridge mishap case victims stories jamila was alone survivor of family of eight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! कोणी भाऊ गमावला तर कोणी आई-बाबा; घरातून 8 जण निघाले पण 'ती' एकटीच परतली

Morbi Bridge Collapse : पूल दुर्घटनेत कोणी आपला मुलगा गमावला, कोणी भाऊ, तर कोणी आई-बाबा... अनेकांच्या डोळ्यादेखत त्यांचं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं आहे.  ...

Morbi Bridge Collapse: मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला... - Marathi News | Morbi Bridge Collapse: Morbi Bridge Collapse Hero; Injured himself but saved 60 lives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेचा हिरो; स्वतः जखमी झाला पण 60 लोकांचा जीव वाचवला...

Morbi Bridge Collapse: गुजरातमधील मोरबी येथे झालेल्या पूल दुर्घटनेत सूमारे 135 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...