lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News, फोटो

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव - Marathi News | Gujarat Morbi Machchu Dam Failure 1979 | Morbi Bridge Collapse 2022 News | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तेच शहर अन् तिच नदी; 43 वर्षांपूर्वी फुटले होते मोरबीचे धरण; 1400 लोकांचा गेला होता जीव

43 वर्षांपूर्वी मच्छु नदीचे धरण फुटले होते, त्या दुर्घटनेनंतर शहरात सर्वत्र फक्त आणि फक्त मृतदेहच दिसत होते. ...

Morbi Bridge Collapse: १४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की... - Marathi News | Morbi Bridge Collapse: A 140-year-old bridge, its king used cutting-edge European technology at the time; It was so crowded, main reason behind accident, 141 death so far | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१४० वर्षे जुना पूल, तिथल्या राजाने तेव्हाचे अत्युच्च युरोपीय तंत्रज्ञान वापरलेले; गर्दी एवढी झाली की

Gujarat bridge collapse updates and history: गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृतदेह हाती लागले आहेत. ...