lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोरबी पूल

Morbi Bridge Collapse News

Morbi bridge collapse, Latest Marathi News

गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी कोसळला. हा पूल १४० वर्षं जुना होता. अलीकडेच, त्याची डागडुजी, दुरुस्ती पूर्ण करण्यात आली होती आणि २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी खुला करण्यात आला होता. दुर्घटनेवेळी पुलावर सुमारे ५०० हून अधिक लोक होते. ते सर्व नदीपात्रात पडले. त्यापैकी १४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
Read More
Morbi Bridge Collapse: मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Morbi Bridge Collapse: 22 wires were broken before Morbi bridge collapse, SIT report revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पुल कोसळण्यापूर्वीच तुटल्या होत्या 22 तारा, SIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा

Morbi Bridge Collapse: गेल्या वर्षी झालेल्या मोरबी पुल दुर्घटनेत 135 जणांचा मृत्यू झाला. ...

Gujarat Election Results 2022: मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान नदीत उडी घेऊन लोकांचा जीव वाचवणारा भाजप उमेदवार विजयी - Marathi News | Gujarat Election Results 2022: Morbi Bridge Accident hero BJP candidate Kantilal Amritiya wins election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान नदीत उडी घेऊन लोकांचा जीव वाचवणारा भाजप उमेदवार विजयी

Gujarat Election Results 2022: ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेदरम्यान कांतिलाल अमृतिया यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते ...

आमच्या अश्रूंनी अख्खे गुजरात बुडेल, दुर्घटनेत 3 मुलं गमावलेल्या मातेचा तळतळाट - Marathi News | All of Gujarat will drown in our tears, Hail to the mother who lost 3 children in the accident of morbi bridge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या अश्रूंनी अख्खे गुजरात बुडेल, दुर्घटनेत 3 मुलं गमावलेल्या मातेचा तळतळाट

मोरबी पूल दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप ...

मोरबी दुर्घटनेतील प्रमुख आरोपी कोण ? तपास यंत्रणांकडून अद्याप निश्चिती नाही - Marathi News | Who is the main accused in Morbi accident? There is no confirmation from the investigating agencies yet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी दुर्घटनेतील प्रमुख आरोपी कोण ? तपास यंत्रणांकडून अद्याप निश्चिती नाही

तपास यंत्रणांकडून अद्याप निश्चिती नाही ...

Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट - Marathi News | Gujarat Assembly Election 2022 BJP leader Kantilal Amrutia, who jumped into the river during the Morbi bridge accident, has received the Assembly ticket from BJP    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या नेत्याला मिळाले तिकिट

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले - Marathi News | p chidambaram attacks bjp gujarat government over morbi bridge collapse incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी दुर्घटनेवर ना माफी, ना राजीनामा; दिल्लीहून ऑपरेट होतंय गुजरात सरकार, पी. चिदंबरम भाजपावर बरसले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि मोरबी पूल दुर्घटनेवरुन भाजपावर जोरदार टीका केली. ...

मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य - Marathi News | Morbi Bridge Tragedy Is God's Will!; Strange statement of the company manager | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. ...

फ्लोरिंग बदलले; पण केबल जुन्याच; मोरबी पुलाबाबत आली धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Flooring replaced; But the cable is old; Shocking information about Morbi Bridge has come to the fore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फ्लोरिंग बदलले; पण केबल जुन्याच; मोरबी पुलाबाबत आली धक्कादायक माहिती समोर

मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांनी अटक केलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक व दुरुस्ती करणाऱ्या दोन उपकंत्राटदारांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ...