राधानगरी येथील बाजारपेठेत एका व्यक्तीने मारलेल्या बाणामुळे जखमी झालेल्या एका माकडाचा दुर्देवाने अंत झाला. हा माकड दिवसभर आरपार घुसलेला बाण सोबत घेऊन वेदनेने कळवळत दिवसभर उड्या मारत फिरत होता. वनखात्याच्या रेस्क्यू टीमने राधानगरीच्या स्थानिक ग्रामस्था ...
रेस्क्यू टिमने शनिवारला त्यावर ते इंजेक्शन (डॉट) मारले एक नाही दोन नाही तर चक्क चार डॉट मारलेत पन ते माकड बेशुध्दच झाले नाही डॉट बसला की ते माकड एक डूलकी घेवून सरळ जांबाच्या पेरू झाडाची पाने खावुन परत तो उपद्रव करायचा नागरीकांच्या अंगावर धावून जायचा ...
देवाच्या रुपात त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिक असल्याने त्यांना जीवितहानी पोहोचणे कठीण झाले आहे. मात्र माकडांचा बंदोबस्त न झाल्याने गावात त्यांचा उपद्रव असह्य होत आहे. दररोज गावात प्रत्येक वॉर्डाता माकडांचा उपद्रव वाढत चाललेला आहे. कच्च्या घ ...
चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या ...
यापूर्वी ४८ वर्षीय पुरुषाच्या पोटरीचा लचका या माकडाने घेतला. यात तो गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावतीला त्यावर औषधोपचार केले गेलेत. याच माकडांनी अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही दहशत पसरविली होती. त्यांची आई व ब ...
आईचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने अवघे दोन दिवसांचे नवजात पिलू अनाथ झाले. मात्र ‘ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटर’मधील चमूने त्याचे अश्रू पुसले. या दोन दिवसांच्या पिलाचे आता येथे संगोपन सुरू आहे. ...