चोरीच्या विविध घटनांमध्ये अनेक नवनवीन फंडे वापरले जातात. असाच काहीसा प्रकार एका जोडप्यासोबत पहाटे साडेपाच वाजता घडला आणि त्यांच्याकडचे तब्ब्ल एक लाख रुपये लंपास केले. ...
सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने ला (मनरेगा) भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. कामे न करताच शासकीय निधीवर डल्ला मारल्याचे प्रकार उजेडात येऊनही घोटाळेबहाद्दरांवर कारवाई होत नाही. चौकशी समितीने घोटाळ्याची रक्कम निश्चित करूनही दोन मह ...
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने दिंडोरी तालुक्यात विक्रमी वसुली केली आहे. प्रशासकीय यंत्रणांना मार्च वसुलीचे टार्गेट एक आव्हानात्मक काम असते. त्यातही वीजबिल वसुली ही तारेवरची कसरतच. विद्युत वितरण कंपनीच्या दिंडोरी विभागाने ग्रामीण कार्यक्षेत्र ...
परिवर्तन अर्बन मल्टीस्टेट को-आॅप क्रेडीट सोसायटी व सामाजिक परिवर्तन पतसंस्थेच्या ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झाल्याप्रकरणी चेअरमन विजय उर्फ भारत अलझेंडे यांच्यासह २७ संचालक, कर्मचाऱ्यांवर गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
शहरातील वामननगर येथील एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पासवर्ड चोरुन बघितल्यानंतर कार्ड अडकत असल्याचा बहाणा करीत चलाखीने एटीएमची अदलाबदल केली़ त्यानंतर शेतकरी कैलास वानखेडे यांच्या आईच्या खात्यातील ४० हजार रुपये लंपास केले ...
ग्रामीण समाज विकास सेवाभावी संस्थेंतर्गत जलसंजीवनी मंचचा विभागीय संचालक असल्याचे भासवून १ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ ...
महापालिकेने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात तब्बल ४३३ ठिकाणी कम्पोस्टिंग पीट तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामावर ५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. ...