लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

या सरकारी बँकांमध्ये FD केल्यास मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | FD in these government banks will earn more than 7 percent interest know the details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी बँकांमध्ये FD केल्यास मिळेल 7 टक्क्यांहून अधिक व्याज, जाणून घ्या डिटेल्स

आज आम्ही आपल्याल अशाच 4 सरकारी क्षेत्रातील बँकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्या आपल्या ग्राहकांना 7% पेक्षाही अधिक व्याज देत आहेत. ...

Employees Provident Fund: कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, केंद्र सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, फटाफट चेक करा बॅलन्स  - Marathi News | Employees Provident Fund: Good news for crores of employees, central government has deposited huge amount in the account, check the balance quickly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, चेक करा बॅलन्स 

Employees Provident Fund: कोट्यवधी पीएफ खातेदारांना खूशखबर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने ७ कोटी खातेदारांना ही खूशखबर दिली आहे. ईपीएफओने खातेदारांच्या खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे, ...

इन्कम टॅक्स रिर्टन भरणाऱ्यांसाठी वित्त मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, ITR भरण्यासाठी दिली मुदतवाढ - Marathi News | Finance Ministry has taken a big decision for income tax return filers, extended the deadline for filing ITR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स रिर्टन भरणाऱ्यांसाठी वित्त मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय, दुर्लक्ष केल्यास होणार नुकसान

Income Tax Return Update: वित्त मंत्रालयाने इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीच्या अंतिम तारखेची मुदत पुन्हा वाढवून ती ७ नोव्हेंबर केली आहे. ...

Digital Currency: RBI ने आणला डिजिटल रुपया, कसा होणार व्यवहार? जाणून घ्या - Marathi News | Digital Currency: RBI brought digital rupee, how will the transaction? find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI ने आणला डिजिटल रुपया, कसा होणार व्यवहार? जाणून घ्या

RBI Digital Currency: देशातील डिजिटल चलन डिजिटल रुपयाची पहिली प्रायोगिक चाचणी १ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. त्यामध्ये नऊ बँका सरकारी व्यवहारांमध्ये देवाणघेवाणीसाठी या डिजिटल चलनाचा वापर करतील. ...

पोस्ट ऑफिसची पैसे ट्रान्सफर करण्याची शानदार सुविधा; जाणून घ्या सविस्तर...  - Marathi News | post office services neft rtgs facility to be available for post office savings account see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्ट ऑफिसची पैसे ट्रान्सफर करण्याची शानदार सुविधा; जाणून घ्या सविस्तर... 

post office : पोस्ट ऑफिसने एक नवीन नियम लागू केला आहे, ज्या अंतर्गत पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले ग्राहक आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फंड ट्रान्सफर करू शकतात. ...

पुण्यातील शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन - Marathi News | Merged with Sharda Cooperative Bank Cosmos bank in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील शारदा सहकारी बँक ‘कॉसमॉस’मध्ये विलीन

आरबीआयने मान्य केलेले सहकार क्षेत्रातले हे देशातील पहिलेच विलीनीकरण ...

फ्लिपकार्टचा कोट्यवधी ग्राहकांना धक्का, या युझर्ससाठी सामान मागवणे महागले, मोजावे लागतील अधिक पैसे - Marathi News | Flipkart's shock to millions of customers, ordering goods is expensive for these users, more money will have to be paid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्लिपकार्टचा ग्राहकांना धक्का, या युझर्ससाठी सामान मागवणे महागले, मोजावे लागतील अधिक पैसे

Flipkart News: ऑनलाईन कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून सामान मागवणे महागले आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरून प्रॉडक्ट ऑर्डर केल्यानंतर कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडत असाल तर तुम्हाला अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील. ...

पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद - Marathi News | Common people will be inconvenienced in Pune CNG off indefinitely from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सर्वसामान्यांची गैरसोय होणार; उद्यापासून सीएनजी अनिश्चित काळासाठी बंद

सर्वसामान्यांच्या होणाऱ्या गैरसोयीला टोरेंट कंपनीच पूर्णपणे जबाबदार ...