लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी - Marathi News | chingari app launches chingari star talent ka mahasangram | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! 'या' मेड इन इंडिया अ‍ॅपने सुरू केला जबरदस्त शो; युजर्सना तब्बल 1 कोटी जिंकण्याची संधी

मेड इन इंडिया अ‍ॅपची लोकप्रियता वाढू लागली आहे. याच दरम्यान आता स्मार्टफोन युजर्सना तब्बल एक कोटी जिंकण्याची संधी एका अ‍ॅपने दिली आहे.  ...

CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Marathi News karnataka government give 5000 those donate plasma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 'प्लाझ्मा दान करा आणि 5000 मिळवा'; 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या प्लाझ्माच्या मदतीने कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहे. यात काही प्रमाणात यशही येत आहे. ...

छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी - Marathi News | OMG! shopkeeper gave the wrong ticket; old man won lottery of Rs 15 crore | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :छप्पर फाडके! दुकानदाराने चुकीचे तिकिट दिले; वृद्धाला लागली 15 कोटींची लॉटरी

अमेरिकेच्या मिशीगनमध्ये हा प्रकार घडला आहे. एका व्यक्तीने लॉटरी काऊंटरवर तिकिटे मागितली. त्याला तेथील कर्मचाऱ्याने त्याने मागितलेले तिकिट न देता चुकून दुसऱ्याच रकमेचे तिकिट दिले. ...

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर - Marathi News | Gold got cheaper! Find out today's Gold, silver, rupees rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

Gold rates Today भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत वधारला आहे. आज रुपया 75.28 प्रति डॉलर वर पोहोचला आहे. शेअर बाजारात सुरुवातीला तेजी होती. ...

प्रेयसीने २ हजार रुपये दिले नाही, प्रियकराने तिच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेेकून जाळले - Marathi News | Girlfriend doesn't pay Rs 2,000, boyfriend throws sanitizer on her face and burns | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीने २ हजार रुपये दिले नाही, प्रियकराने तिच्या चेहऱ्यावर सॅनिटायझर फेेकून जाळले

कोरोनाच्या लढाई संपूर्ण जगात सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणावर आपण करत आहोत. मात्र, चंदिगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ... ...

पुणे विद्यापीठाच्या 60 लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप; वित्त विभागाचा प्रताप - Marathi News | Illegal distribution of Rs 60 lakh of pune university; Recovery order issued by the Vice-Chancellor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाच्या 60 लाख रुपयांचे बेकायदेशीर वाटप; वित्त विभागाचा प्रताप

कुलगुरूंनी दिले महिन्याभरापूर्वीच वसुलीचे आदेश , मात्र अद्याप कार्यवाही नाही.. ...

"पोलीस खात्यात बिगर पैशाचा कोणीच जगू शकत नाही !", दोन पोलिसांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ - Marathi News | "No one can live without money in a police account!", Audio clip of two policemen goes viral | Latest beed News at Lokmat.com

बीड :"पोलीस खात्यात बिगर पैशाचा कोणीच जगू शकत नाही !", दोन पोलिसांच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

लाचेचे पैसे देण्या-घेण्याची सखाराम सारूक आणि परमेश्वर सानप या दोन पोलिसांची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली ...

बापरे! PUBGच्या चक्करमध्ये मुलाने आई-वडिलांनाच लावला चुना, अकाउंटमधून उडवले तब्बल 16 लाख रुपये - Marathi News | A son spend 16 lakh rupees for the pubg game from father account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! PUBGच्या चक्करमध्ये मुलाने आई-वडिलांनाच लावला चुना, अकाउंटमधून उडवले तब्बल 16 लाख रुपये

आई-वडिलांना शंका येऊ नये, म्हणून हा मुलगा आईच्या मोबाईलवर येणारे बँकेचे मेसेजदेखील डेलिट करायचा. यामुळे त्याच्या आई-वडिलांना मुलाचा कारणामा वेळेत कळू शकला नाही. ...