‘जस्सी जैसी कोई नहीं’ या मालिकेतून जस्सीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना सिंग आज टीव्ही जगतातील सर्वांत उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. हटके भूमिका साकारून आपले वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री आता ‘यह मेरी फॅमिली’ या वेबसीरिजमधून आईच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. Read More
Laal Singh Chaddha: ऑस्कर विजेत्या 'फॅारेस्ट गम्प' या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अत्यंत धिम्या गतीने कमाई करत आहे. ...
Laal Singh Chaddha Twitter Review: रिलीजआधी सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार घालण्याची मागणी झाली. अगदी #BoycottLaalSinghChaddha ट्रेंड झाला. पण रिलीजनंतर चित्र एकदम बदललं आहे... ...
Laal Singh Chaddha : ‘लालसिंग चड्ढा या चित्रपटात आमिर व करिना दोघं लीड रोलमध्ये आहेत. चित्रपट रिलीज झाला आहे आणि आता सिनेमाच्या स्टारकास्टने घेतलेल्या मानधनाची चर्चा रंगली आहे. ...
'जस्सी जैसी कोई नही' मालिकेतून प्रसिद्धी मिळालेल्या मोना सिंहने वयाच्या 39 व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या लग्नाला आता वर्ष होणार आहे. दरम्यान, तिने लग्नानंतर तिच्या आयुष्यात आलेल्या बदलांबद्दल सांगितले. ...
Mona Singh and Shyam Gopalan's Wedding : मोनाच्या लग्नाला एक महिना पूर झाला. या सेलिब्रेशनचा आनंद चाहत्यांसोबत शेअर करत मोनाने लग्नाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...