शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

फिल्मी : 'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos

क्रिकेट : 'सेनापती' गिलसह या ५ खेळाडूंच्या जोरावर टीम इंडियाने जिंकली बर्मिंगहॅमची 'लढाई'

क्रिकेट : 'मियाँ मॅजिक'! जे बुमराहलाही जमलं नाही ते सिराजनं करून दाखवलं

क्रिकेट : IND vs ENG : शुबमन गिलसह टीम इंडियातील या ६ खेळाडूंकडे इंग्लंड दौरा अविस्मरणीय करण्याची संधी

क्रिकेट : कसोटी संघात गुजरातचा भरणा; MI कडून फक्त बुमराह! RCB अन् KKR च्या एकालाही नाही संधी

क्रिकेट : IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी

क्रिकेट : आशा भोसलेंची नात नव्हे, 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला मोहम्मद सिराज करतोय डेट? चर्चांना उधाण

फिल्मी : आशा भोसलेंच्या नातीने टीम इंडियाच्या बॉलरलाच क्लिन बोल्ड केले? वाढदिवसाच्या पार्टीत दोघांची एन्ट्री, अन्...

क्रिकेट : सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

क्रिकेट : IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता