शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read more

क्रिकेट : India vs South Africa 3rd Test: 'टीम इंडिया'च्या प्लेईंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट! केपटाऊन टेस्टमध्ये २ मोठे बदल होण्याची शक्यता

क्रिकेट : India vs South Africa, Injury in Team India: तिसऱ्या कसोटीआधी 'टीम इंडिया'चं टेन्शन वाढलं; स्टार खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

क्रिकेट : IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत

क्रिकेट : IND vs SA, 2nd Test Live Updates : भारताच्या दोन प्रमुख गोलंदाजांना झालीय दुखापत, दिवसाचा खेळ संपायला काही मिनिटं शिल्लक असताना एकानं सोडलं मैदान

क्रिकेट : IND vs SA: 'हे वागणं बरं नव्हं...', सिराजनं द.आफ्रिकेच्या बावुमाला चेंडू फेकून मारला, पाहा Video

क्रिकेट : IND vs SA 1st test: डी कॉकने पुन्हा केली तीच चूक अन् भारताच्या विजयाचा मार्ग झाला मोकळा

क्रिकेट : IND v SA: 'या' भारतीय गोलंदाजानं केलं सचिन तेंडुलकरला इम्प्रेस; केली प्रशंसा

क्रिकेट : IND vs SA: त्याच्या पायात स्पिंग बसवलीय असंच वाटतं; बुमराह, शमी नव्हे तर सचिनकडून 'या' खेळाडूचं खास कौतुक

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : १६ विकेट्सनं गाजला मुंबई कसोटीचा दुसरा दिवस; एजाझ पटेलच्या विक्रमानंतरही भारतीय संघाचे सामन्यावर वर्चस्व

क्रिकेट : IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण