व्हॉट्सअॅप गोल्ड अपडेट केल्यास तुम्हाला एका वेळी शंभर फोटो पाठवता येतील तसेच तुम्ही पाठविलेले मेसेजेस कधीही डिलीट करता येतील म्हणजेच व्हॉट्सअॅप मेसेजेस डिलिट करण्यासाठी वेळेचे बंधन असणार नाही आदी प्रलोभने व्हॉट्सअॅप युझर्सला दाखविले जात आहे. ...
Samsung Galaxy S10 lite या स्मार्टफोनमध्ये 5.8 इंचाचा Infinity-O-display मिळणार आहे. तसेच पंच होल डिस्प्लेसोबतच फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy S10 lite मध्ये एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर पण मिळेल. ...
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने नागरिकांचे सुदृढ आरोग्य या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्यात १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत पाणी गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला. ...
कंपनीने आता नवीन स्मार्टफोन Honor 10 Lite भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मार्टफोनमध्ये वॉटर ड्रॉप नॉट दिला असून याची किंमत जवळपास 15,000 रुपये इतकी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...
शाहिस्ता मंसुरी (16) असे या मुलीचे नाव असून केईएम रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तिची मृत्यूची झुंज संपली आहे. याप्रकरणी माथेफिरू वडिलांविरोधात विरार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ...