शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

कोल्हापूर : आठ दिवसांत ६0 परिचारिकांना नियुक्ती

ठाणे : कॉरिडॉर प्रकल्पग्रस्तांचा घरसोडतीवर बहिष्कार; विरोधानंतरही ५४० घरांची काढली सोडत

नागपूर : वीज दरवाढीच्या फेररचनेसाठी मनसेचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन 

पुणे : हा तर काँग्रेसचा 'मनसे डाव'; चंद्रकांतदादांचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : मनसेच्या महामोर्चाचे टिझर झळकले, घुसखोरांना दिला रोखठोक इशारा

मुंबई : नरेंद्र मोदींच्या 'त्या' निर्णयासाठी राज ठाकरेंकडून अभिनंदन, व्यक्त केली अपेक्षा!

मुंबई : तुमची अक्कल पाजळू नका; मनसेचा भाजपा नेते राम कदम, प्रविण दरेकरांना टोला

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या 'नको ते' वरून संजय राऊतांनी मनसे-भाजपवर प्रश्न विचारला, अन्...

महाराष्ट्र : पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नये, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

ठाणे : २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेकरिता आग्रही- राजू पाटील