शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : वारिस पठाणांच्या 'त्या' चिथावणीखोर विधानावरुन भाजपा, मनसेचा आक्रमक पवित्रा, म्हणाले की...

महाराष्ट्र : इंदोरीकर महाराजांच्या केसाला धक्का लावून दाखवा ; मग बघा काय होते ते : तृप्ती देसाईंना मनसेचे आव्हान

महाराष्ट्र : मनसेचा तृप्ती देसाईंना इशारा; इंदोरीकर महाराजांना काळं फासण्याचा प्रयत्न केल्यास...

मुंबई : '...म्हणून अजित पवार आग लागताच जीएसटी भवनाजवळ तातडीने पोहचले'; मनसेने सांगितले कारण

बीड : ऊसबिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन

सिंधुदूर्ग : देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना इशारा

संपादकीय : सुनासुना राज दरबार; कसा चालणार मनसेचा कारभार?

मुंबई : 'मासिक पाळीची बातमी डोनाल्ड ट्रम्पपर्यंत पोहोचू नये म्हणून कोणती नवी भिंत उभारणार?'

नाशिक : मनसे टवाळखोर हटविणार मग, पोलीस यंत्रणा कमी पडतेय का?

मुंबई : 'मनसेसोबत युती नाही करणार; भाजपा आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार'