शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले

पुणे : हडपसरमध्ये शरद पवार अन् राज ठाकरेंची तोफ धडाडणार; गुरुवारी दोघांच्या जाहीर सभा

महाराष्ट्र : अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं

महाराष्ट्र : विक्रोळीतील राज ठाकरेंच्या सभेला संजय राऊतांना निमंत्रण; एक जागा रिकामी ठेवणार

मुंबई : राज ठाकरेंचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे निधन; शिवसेना सोडल्यानंतरही दिली होती साथ

महाराष्ट्र : राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरले फक्त खान; राज ठाकरेंचं वर्मावर बोट, काय बोलले?

मुंबई : काही राजकारण्यांकडे ५-५ हजार एकर जमिनी, ना#डा फिरतो की काय त्याच्यावर अख्खा?; राज ठाकरे संतापले

मुंबई : “माझ्याकडून एकच गोष्ट झाली नाही अन् ती म्हणजे...”; कबुली देत राज ठाकरेंचे मोठे विधान

मुंबई : सदा सरवणकर प्रचाराला येताच महिलेचा राग अनावर; माहीम कोळीवाड्यात काय घडलं?