मनसे, मराठी बातम्या FOLLOW Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते. ...
राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. ...
मनसेचे प्रदेश सरचिटणीस करणार न्यायालयात याचिका ...
मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या पुण्यातील भाषणाचं शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी कौतुक केलं आहे. ...
मनसेचे नेते अखिल चित्र यांनी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर टीका केली आहे. ...
अयोध्या दौरा रद्द केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरेंना चौफेर टीका सहन करावी लागली. ...
राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. ...
पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. ...