ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही विरोधी पक्षाचे आमदार ५० खोके एकदम ओक्के हा नारा देत विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसले. ...
महेश गलांडे - २००८ साली 'दे धक्का' चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे घेऊन आला. चित्रपटातील कुटुंब आणि प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलसं वाटलं. कथा भावली आणि प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर घेतलं. आता १३ वर्षांनंतर या सिनेमाचा सिक्वल भेटीला येतोय. य ...
शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले असून, आता कुणाची मंत्रीपदावर वर्णी लागणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले असतानाच आमदार नितेश राणे हे शेतीत रमल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे ...
विशेष म्हणजे बंडखोर आमदारांवर टिका करताना शिवसेना नेते संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनीही गुवाहटीतील काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलवर भाष्य केलं. ...
Prasad Lad: मी पळून जाऊन लग्न केलं, त्यावेळेस बाबुराव बापसेंची मुलगी पळवून जाऊन लग्न करणं ही मुंबईत फार मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते, मी बीएससीच्या शेवटच्या वर्षाला होतो. ...
'सर्वोत्कृष्ट आमदार 2022' हा पुरस्कार केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुरागजी ठाकूर यांच्या शुभहस्ते राजधानी दिल्ली येथे स्वीकारल्याचे त्यांनी सांगितले. ...