सुुधारित विकास आराखडा अजून तयार झाला नसताना महापालिका आणि सत्ताधारी भाजपकडून क्लब, हॉटेल, बार व लॉज चालकांसह बिल्डरांच्या फायद्यासाठी झोन तसेच वापर बदलाचे प्रस्ताव सातत्याने आणले जात आहेत. ...
केंद्र शासनाकडून फुकटात बस मिळूनदेखील त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात नाकर्तेपणा दाखवणाऱ्या मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे ५८ पैकी जेमतेम २० बसच सध्या प्रवाशांच्या सेवेत कशाबशा सुरू आहेत. ...