शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

व्यापार : याला म्हणतात शेअर! नाश्ता ते लंच, कमावले 205 अब्ज डॉलर; या आहेत एका दिवसात सर्वाधिक कमावणाऱ्या कंपन्या

तंत्रज्ञान : सरकारचा नवा नियम! 'या' वापरकर्त्यांचे Instagram, Facebook खाते होणार डिलीट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तंत्रज्ञान : जबरदस्त! WhatsApp मध्ये मिळणार AI चॅटबोट, असा करा वापर

व्यापार : १,५०० कोटींचे शेअर्स विकले; पण कशासाठी?; महिनाभरात १७२ टक्क्यांनी वधारले भाव

राष्ट्रीय : डीपफेकविरोधात सरकार ‘ॲक्शन’ मोडवर! सरकारने बोलावली बैठक, गुगल-मेटाचाही समावेश

तंत्रज्ञान : एलॉन मस्क यांची 'विकीपीडिया'ला एक अब्ज डॉलर्सची 'ऑफर', ठेवली फक्त एक अट

तंत्रज्ञान : WhatsApp वर आता जाहिराती दिसणार? 'फ्री' होणारी कामं बंद होणार? जाणून घ्या सविस्तर

तंत्रज्ञान : भारीच! आता आवडत्या अभिनेता,क्रिकेटरला WhatsAppवर फॉलो करता येणार, Channels फिचर असं वापरा

तंत्रज्ञान : भारीच! WhatsApp'चे नवे नियंत्रण, बटनाला टच करूनही व्हिडीओ प्ले होणार नाही

तंत्रज्ञान : फेसबुक, इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार; मेटाने वसुलीचा निर्णय घेतल्याचे वृत्त