शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

सरकारचा नवा नियम! 'या' वापरकर्त्यांचे Instagram, Facebook खाते होणार डिलीट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:34 AM

तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

तुम्ही जर सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सोशल मीडियाबाबत सरकारने काही नियम बदलले आहेत. जर तुमचे सोशल मीडियावरील एखादे खाते बऱ्याच दिवसांपासून बंद असेल तर आता हे खाते सरकार  खाते कायमचे हटवणे अनिवार्य करू शकते.  गेल्या तीन वर्षांपासून सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्मपासून दूर राहिलेल्या युजर्सवर ही कारवाई होऊ शकते. 

मुंबईत ५.७७ कोटींची विदेशी सिगारेट जप्त; समुद्रमार्गे चिंचेच्या बॉक्समधून होती तस्करी

हा प्रस्ताव डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (DPDP) कायद्याचा भाग आहे जो या वर्षी ऑगस्टमध्ये कायदा बनला आहे. हा युजर्समध्ये चर्चेचा विषय बनला असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची योजना आखली जात आहे. सोशल मीडियाबाबत बनवलेला हा नियम ई-कॉमर्स कंपन्या, ऑनलाइन मार्केटप्लेस, गेमिंग कंपन्या आणि सर्व सोशल मीडिया कंपन्यांनाही लागू होऊ शकतो. याच्या मदतीने भारतातील युजर्सचा डेटाही कळेल.

अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी, 'सरकारला सोशल मीडिया कंपन्यांकडून फीडबॅक मिळाला होता. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीला हा डेटा गोळा करायचा असेल, तर ते तीन वर्षांनंतर खाते बंद करून तसे करू शकतात. तसेच वैयक्तिक डेटा मिळविण्यासाठी परवानगी घेण्याची संकल्पनाही रद्द करण्यात यावी.

मसुद्यात असे नमूद केले आहे की, काही सार्वजनिकरित्या उपलब्ध वैयक्तिक आरोग्यसेवा व्यावसायिक, क्लिनिकल आस्थापना, वैद्यकीय शैक्षणिक संस्था, आरोग्यसेवा व्यावसायिक, आरोग्य सेवा आणि मानसिक आरोग्य सेवा आस्थापने वैयक्तिक आणि गैर-वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करू शकतात. सार्वजनिक आरोग्य किंवा पुराव्यावर आधारित संशोधन करण्यात खूप मदत होईल. सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन सरकारी संस्था आणि अधिकारीही या डेटाचा वापर करू शकतील. यावर लोकांची मते भिन्न असू शकतात. मात्र सामाजिक सुरक्षेचा विचार करून हा नियम आणण्यात आला आहे.

टॅग्स :FacebookफेसबुकMetaमेटाInstagramइन्स्टाग्राम