शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

महाराष्ट्र : WhatsAPP वर हल्ला, कृषिमंत्र्यांचेही अकाऊंट हॅक! माणिकराव कोकाटे यांना बसला फटका

आंतरराष्ट्रीय : जगभर: डोनाल्ड ट्रम्प यांना पैसे द्या, 'प्रकरण' मिटवा!

तंत्रज्ञान : WhatsApp वर सायबर हल्ला, Meta नं दिली पुष्टी; पत्रकारांसह अनेकांचे अकाऊंट हॅक

तंत्रज्ञान : WhatsApp मध्ये तुमचे पर्सनल फोटो सुरक्षित नाहीत; लगेच 'हे' अपडेट डाउनलोड करा

संपादकीय : मेटा : असत्याच्या दलदलीत पाय अधिक खोलात जाणार?

संपादकीय : मिस्टर झुकेरबर्ग, सत्य-असत्य काय हे कोण ठरवणार?

आंतरराष्ट्रीय : मोबाइल फोन विसरा, येणार स्मार्ट चष्मा! 

राष्ट्रीय : अखेर 'मेटा'ने मागितली माफी, मार्क झुकरबर्गने लोकसभा निवडणुकीबाबत केलेला चुकीचा दावा

राष्ट्रीय : निवडणूक निकालावर बोलून मार्क झुकेरबर्ग चांगलाच अडकला; संसदीय समिती मेटाला समन्स पाठवणार

राष्ट्रीय : 2024 मध्ये भारतातही सताधाऱ्यांचा पराभव झाला; मार्क झुकरबर्गवर केंद्रीय मंत्री वैष्णव संतापले