शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मेटा

मेटा – Meta मागील काही दिवसांपासून Facebook रिब्रँडिंग करणार अशी चर्चा सुरु होती. त्यात अखेर फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलत ‘मेटा’ या नवीन नावाची घोषणा केली आहे. फेसबुकच्या या घोषणेनंतर मूळ अ‍ॅप आणि सर्व्हिस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे री-ब्रँडिंग आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : सोशल मीडियाचे व्यसन, तरुणीने जिंकली केस; मेटा-यूट्यूबला न्यायालयाने ठोठावला ५६ कोटींचा दंड, प्रकरण समजून घ्या

तंत्रज्ञान : फेसबुक रिल्स बनवणार करोडपती! घरबसल्या दरमहा कमवा २.८० लाख रुपये; जाणून घ्या कशी?

व्यापार : Meta Layoffs: फेसबुक, इन्स्टाची मूळ कंपनी मेटा कर्मचारी कपातीच्या तयारीत, १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

तंत्रज्ञान : स्मार्ट ग्लासची पाळत; बँक डिटेल्स, खासगी क्षण सर्वकाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेत

व्यापार : कोण आहेत रुओमिंग पँग? ज्यांच्यासाठी अ‍ॅपल, मेटा आणि ओपनएआयमध्ये 'पॅकेज युद्ध' अखेर कोण जिंकलं?

तंत्रज्ञान : शुभेच्छा देण्यासाठी रात्री उशीरा जागे राहण्याची गरज नाही; WhatsApp आणणार नवीन फिचर

व्यापार : AI समिटमध्ये अब्जाधीश तरुणाने घेतली PM मोदींची भेट; कॉलेज अर्धवट सोडून करतो तरी काय..?

आरोग्य : हे काळजी वाटावं असंच! सोशल मीडिया लोकांच्या मेंदूला लावतोय व्यसन, मेटाचा रिपोर्ट आणि कोर्टातील प्रकरण काय?

राष्ट्रीय : ...तर तुम्ही देश सोडून जा; सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश संतापले, सुनावणीत Whatsapp ला फटकारले

व्यापार : आयटी क्षेत्रात २०२६ ची पहिली मोठी कर्मचारी कपात! 'ही' दिग्गज कंपनी १०% कर्मचाऱ्यांना देणार नारळ