स्त्रियांना एक सेफ झोन हवा असतो बोलायला. आपण सांगितलेलं इतरांना कळू नये असंही वाटतं. पण आता अशा हक्काच्या शेअरिंगच्या जागा कोरोनाने पुसून टाकल्या... आता सपोर्ट सिस्टिम कशी उभी करणार? ...
'बाईचा जनम लय वंगाळ वंगाळ ' अशी स्वप्रतिमा महिलांच्या मनात रुजलेली असते किंवा कुटुंबाने, समाजाने ती रुजवलेली असते. महिलांच्या आयुष्यावर, मानसिक आरोग्यावर आणि आरोग्यावर याचा काय परिणाम होत असेल ? ...
Mental Load - बायका उगीच कशा चिडचिड करतात याचे जोक्स फॉरवर्ड करत घरोघरी पुरुष निवांत बसलेले असतात आणि म्हणतात बायका लहानसहान गोष्टींवरुन कटकट करतात. असं का होतं? ...
शरीराची दुखणी बऱ्यापैकी कळतात. मनाचं मात्र असं नसतं. म्हणूनच नेमकं काय झालं की आपल्या मनाच्या आरोग्याबद्दल सतर्क होणं सध्याच्या काळात खूपच महत्वाचं आहे, ते कसं करायचं हे सांगणारी ही विशेष लेखमाला.. ...
घरोघरीच्या स्त्रिया बारा महिने-चोवीस तास स-त-त स्वयंपाकघराच्या ओट्याशी बांधलेल्या असतात हे नाकारता न येणारं सत्य आहे. पण निदान ते काम दिसतं तरी, जी कामं दिसतही नाही ती कामं घरात कशी होतात, त्यांचा भार नक्की कोण वाहतं? ...
मानसिक आजार हे बायो-सायको - सोशल या तिनही कारणांच्या एकत्रित परिणामातून उद्भवतात. त्यामुळे त्यावर उपाय सुद्धा या तीन पातळ्यांवर करणे गरजेचे असते. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर जर बदल घडले तर आपण महिलांच्या मानसिक समस्यांना आळा घ ...