लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मीरा जोशी

मीरा जोशी

Meera joshi, Latest Marathi News

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे.
Read More
चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न - Marathi News | Chinmay Udgirkar, Nakshatra Medhekar and Meera Joshi's 'Dil Malangi', Muhurta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिन्मय उद्गीरकर, नक्षत्रा मेढेकर आणि मीरा जोशीचा 'दिल मलंगी', मुहूर्त संपन्न

एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ...

मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..' - Marathi News | marathi actress meera joshi car accident shared post for her beloved four wheeler | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्री मीरा जोशीचा अपघात, कारचा झाला चक्काचूर, म्हणाली, 'प्रत्येक गोष्टीला शेवट..'

निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल. ...

मीरा जोशीच्या घरी वाजणार सनईचौघडे; मेहंदी अन् चुडा सोहळ्याचे फोटो आले समोर - Marathi News | marathi actress meera joshi share mehndi and bangle ceremony photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीच्या घरी वाजणार सनईचौघडे; मेहंदी अन् चुडा सोहळ्याचे फोटो आले समोर

Meera joshi: , मीराने शेअर केलेल्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ...

मीरा जोशी झळकणार 'सपनों की पाठशाला' या हिंदी सिनेमात, दिसणार वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Meera Joshi will be seen in a different role in the Hindi movie 'Sapno Ki Pathshala' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशी झळकणार 'सपनों की पाठशाला' या हिंदी सिनेमात, दिसणार वेगळ्या भूमिकेत

Meera Joshi:आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Diwali 2021: मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! - Marathi News | Diwali 2021: Happy Diwali to the fans by sharing photos of these actresses from Marathi Cineindustry! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Diwali 2021: मराठी सिनेइंडस्ट्रीतील या अभिनेत्रींनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने फोटोशूट शेअर करून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Meera Joshi's 'Vritti' to the audience, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

अभिनेत्री मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ...

Meera Joshi Look | मीराच्या बोल्ड अंदाजाची चर्चा | Lokmat Filmy - Marathi News | Meera Joshi Look | Discussion of Mira's bold prediction | Lokmat Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Meera Joshi Look | मीराच्या बोल्ड अंदाजाची चर्चा | Lokmat Filmy

...

मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन - Marathi News | Meera Joshi's 'Indouri Ishq' webseries released, bold scene shot on day one | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मीरा जोशीची 'इंदौरी इश्क' वेबसीरिज झाली रिलीज, पहिल्याच दिवशी शूट केला होता बोल्ड सीन

अभिनेत्री मीरा जोशीची हिंदी वेबसीरिज इंदौरी इश्क रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये ती एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळणार आहे. ...