आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. Read More
मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईतील गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना जमत नाही. एका मराठी अभिनेत्रीचं मात्र मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ...