ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेका यांनी विकसित केलेल्या या लसीची तिसऱ्या आणिन शेवटच्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी भारतातील पाच ठिकाणी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. याबाबत शहरातील डाव्या आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी मांढरे यांनी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...
एकीकडे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी दिवस रात्र एक करून कोरोनाबाधित रुग्णांना बरे करण्यासाठी उपचार करत आहेत. मात्र अशा परिस्थितीतही काहीजण संधीचा गैरफायदा घेऊन कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे समोर येत आहे. ...
यासंदर्भात रशियाने दावा केला आहे, की मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने जगातील पहिल्या कोरोना व्हायरस लसीसाठी क्लिनिकल ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केली आहे. कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. ...