लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicine, Latest Marathi News

पैठणची ‘घाटी’कोमात; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांच्या जीवाशी खेळ - Marathi News | Paithan 'valley' kamat; Doctors, sportsmanship of patients with a shortage of employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैठणची ‘घाटी’कोमात; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने रुग्णांच्या जीवाशी खेळ

असुविधेमुळे रुग्णांनी जावे तरी कोठे, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. ...

मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त - Marathi News |  Over 40 lakhs of medicines seized in Mumbai, Thane and Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त

संरक्षण दल आणि कामगार योजनेसाठी असलेली औषधे खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी एफडीएने राज्यभरात १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई, ठाणे, पुण्यातून ४० लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. ...

गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध उद्योग करणाऱ्यांचा शोध सुरू - Marathi News |  Searching for illegal businessmen for miscarriage tablets | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध उद्योग करणाऱ्यांचा शोध सुरू

औरंगाबाद : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ करणाºयांचा अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. औषध प्रशासनाबरोबर आरोग्य ... ...

औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ - Marathi News | Illegal 'industry' of abortive pill injuries in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये चालतोय गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत. ...

पुण्यात होणार विविध आजारांशी संबंधित लसींची चाचणी - Marathi News | The vaccine test will be done in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात होणार विविध आजारांशी संबंधित लसींची चाचणी

लसींचे मुल्यमापन करणे, चाचणी घेणे, त्याची योग्यता निश्चित करणारी यंत्रणा देशात उपलब्ध नाही. त्यामुळे या लसी परदेशातील प्रयोगशाळांमध्ये पाठवून प्रमाणित केल्या जातात. ...

औषध निकृष्ट आढळले तर उत्पादकाला जबर दंड - Marathi News | Excessive penalties for the manufacturer if the drug found defect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषध निकृष्ट आढळले तर उत्पादकाला जबर दंड

नवा प्रस्ताव तयार; आरोग्य मंत्रालयाची परवानगी मिळणे बाकी ...

जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा - Marathi News | Herb claims to overcome cataracts | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जडीबुटीने मोतिबिंदू दूर करण्याचा दावा

डोळ्याचे विविध आजार आणि मोतिबिंदू दूर करण्याचा दावा करून येथे कॅम्प भरविला जात आहे. डोळ्यात औषध टाकण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची येथे गर्दी होत आहे. या औषधांची सत्यता आरोग्य विभागाने तपासण्याची गरज आहे. ...

हिंगोलीत बोगस आयुर्वेदिक औषधी विक्री करणाऱ्यास घेतले ताब्यात - Marathi News | Hingoli Bogas Ayurvedic medicines seller arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत बोगस आयुर्वेदिक औषधी विक्री करणाऱ्यास घेतले ताब्यात

औषधविक्रेत्याची आरोग्य विभागाकडून कसून चौकशी केली जात आहे.  ...