Kim Sharma Leander Paes Wedding: प्रसिद्ध टेनिस खेळाडू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा लग्न करणार आहेत. बऱ्याच महिन्यांपासून लियांडर आणि किम रिलेशनशिपमध्ये आहेत. ...
टीव्ही, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन यांसह दैनंदिन गरजेत वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तूंची मागणीवर पक्षाकडील मंडळी लग्न जुळल्यापासूनच करतात. विशेषतः वधू-वरामध्ये याबाबत चर्चा केली जाते. त्यानुसार वस्तू खरेदी केल्या जातात. परंतु गेल्या दोन वर्षांत कोरोनाका ...
Marriage News: सध्या सुरू असलेल्या लगीनसराईच्या दिवसांत काही वधू वरांच्या विवाहाआधीच्या प्रेमसंबंधामधून ऐन लग्नात काही धक्कादायक प्रकार घडत आहेत. त्यांची चर्चाही चवीने केली जात आहे. अशाच एका अपूर्ण राहिलेल्या लग्नाची चर्चा सुरू आहे. ...
२०१६ पासून पतीने एकदाही मुलांची भेट घेतलेली नाही, तसेच त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाल्याने जानेवारी २०२२ मध्ये महिलेने तक्रार नोंदविण्यासाठी तळेगाव दशासर पोलीस ठाणे गाठले. ...
भंडारा येथील एका मंगल कार्यालयात हा लग्नसोहळा आयोजित केला होता. मात्र जिल्हा बाल संरक्षण कक्ष व महिला बालविकास विभागाला नवरी अल्पवयीन असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून अधिकाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली. ...