लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली - Marathi News | Farmers hit; less market incoming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना बसला फटका; बाजारातील आवक घटली

उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या ६ दिवसांमध्ये ३०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याची लागवड करून चूक केली का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे? ...

वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार - Marathi News | Mango prices fall down in Vashi market committee; Soon the mangoes will hit the local market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाशी बाजार समितीत आंब्याचे दर कोसळले; लवकरच आंबा स्थानिक बाजारपेठेत येणार

शेतकरी वाशी (नवी मुंबई) येथे विक्रीला पाठवित आहेत; मात्र गेल्या चार दिवसांत वाशी मार्केटमधील आंब्याचे दर कोसळल्याने स्थानिक बाजारपेठेत आंब्याची विक्री होऊ लागली आहे. ...

Turmeric Market बारा वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक; राजापुरी हळदीला सोन्याचा भाव - Marathi News | A record break after twelve years; Rajapuri Turmeric get highest market Price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Market बारा वर्षानंतर रेकॉर्ड ब्रेक; राजापुरी हळदीला सोन्याचा भाव

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला हंगामात सोन्याचा भाव मिळताना दिसत आहे. बुधवारी निघालेल्या हळदीच्या सौद्यात राजापुरी हळदीस ऐतिहासिक ६१ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. ...

मेथी, कोथिंबीर जुडी कितीला दिली? जाणून घ्या किरकोळ बाजारात भाजीपाला दर - Marathi News | latest news Know price of vegetables in retail market in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मेथी, कोथिंबीर जुडी कितीला दिली? जाणून घ्या किरकोळ बाजारात भाजीपाला दर

आज किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबीर, भाजीपाल्याला काय दर मिळाला, हे पाहुयात..  ...

सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे... - Marathi News | Turi is fetching the highest market price in Solapur market today, per quintal in other places... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूरच्या बाजारात आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव, उर्वरित ठिकाणी क्विंटलमागे...

राज्यात सोलापूर बाजारसमितीत आज तूरीला सर्वाधिक बाजारभाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ६६११ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी पांढरा, ... ...

घरी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात;आवक वाढली, भाव काय मिळतोय? - Marathi News | Soybean arrivals in the market increased; Home stored soybeans in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :घरी साठवणूक केलेले सोयाबीन बाजारात;आवक वाढली, भाव काय मिळतोय?

सोबतच हरभऱ्याच्या दरामध्ये मागील पंधरा दिवसापासून घसरण होत असून, तुरीचे दर मात्र स्थिर आहेत. ...

सोयाबीनचा दर वाढण्यास होणार मदत; आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाला तेजी - Marathi News | Internationally edible oils rate is booming; It will help increase the price of soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनचा दर वाढण्यास होणार मदत; आंतरराष्ट्रीय पातळीवर गोडेतेलाला तेजी

गेल्या दोन खरीप हंगामापासून सोयाबीनचे दर मोठ्या प्रमाणात गडगडले आहेत. शासनाच्या किमान हमीभावापेक्षाही कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीनची विक्री करावी लागत आहे. मात्र, गोडेतेलाच्या दरात वाढ होऊ लागल्याने सोयाबीनचे दरही वाढणार. ...

नवीन हळद बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | New turmeric market entry; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन हळद बाजारात दाखल; वाचा काय मिळतोय दर

गत आठवड्यात २१ हजार ६०० रुपयांपर्यंत हळद गेली होती. हळदीच्या दरात चढ-उतार येत आहे. दरातील चढ-उताराने हळद आता विक्री करावी की भाववाढीच्या प्रतीक्षेत ठेवावी, अशा द्विधा मनःस्थितीत शेतकरी आहेत. दरम्यान, येणाऱ्या दिवसात हळद उच्चांकी दर गाठेल, अशी शक्यता ...