लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात - Marathi News | Hapus of Konkan on tour to America, export 28 tons of mangoes in the first phase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणचा हापूस अमेरिका दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात २८ टन आंबा निर्यात

यावर्षीच्या आंबा हंगामातील निर्यातीचा पहिला टप्पा पार पडला असून, लासलगाव येथील विकिरण प्रक्रिया केंद्रातून पहिल्या टप्प्यात ७ हजार ५०० पेट्यांमधून २८ मेट्रिक टन हापूस आंबा अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे. ...

तूरडाळीची मागणी वाढली; दर आणखी वाढण्याचे संकेत - Marathi News | Demand for tur dal increased; Signs of further rate hikes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूरडाळीची मागणी वाढली; दर आणखी वाढण्याचे संकेत

लग्नसराईमुळे मागणी वाढली असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे ...

जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल - Marathi News | The arrival of banana in Jalgaon is increasing, but the price per quintal is high | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावात केळीची आवक वाढती, क्विंटलमागे भाव मात्र कवडीमोल

गुढीपाडव्याला दि ९ एप्रिलला तब्बल २० हजार ४१० क्विंटल एवढ्या केळीची आवक झाली होती. ...

Cotton Rates : पंधरा दिवसांत कापसाचे दर वाढणार? जाणून घ्या अभ्यासकांचे मत - Marathi News | Cotton Rates: Cotton rates will increase in fifteen days Find out what the experts say | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Rates : पंधरा दिवसांत कापसाचे दर वाढणार? जाणून घ्या अभ्यासकांचे मत

यंदाच्या हंगामात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. ...

कापसाची आवक वाढतेय, वरलक्ष्मी, एचकेएच मध्यम स्टेपलला मिळतोय असा बाजारभाव - Marathi News | Cotton inflows are increasing, Varalakshmi, HKH are fetching medium staple market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची आवक वाढतेय, वरलक्ष्मी, एचकेएच मध्यम स्टेपलला मिळतोय असा बाजारभाव

विदर्भातून सर्वाधिक कापूस येत असून आज दुपारपर्यंत ११३७२ क्विंटल कापसाची आवक झाली. ...

पुण्यात शरबती गव्हाची चलती, मिळतोय क्विंटलमागे असा भाव  - Marathi News | Sharbati wheat is moving in Pune, getting such a price per quintal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात शरबती गव्हाची चलती, मिळतोय क्विंटलमागे असा भाव 

पुण्यात सध्या शरबती गव्हाची चलती असून क्विंटलमागे इतर बाजारसमितींच्या तूलनेत अधिक दर मिळत आहे. ...

कैरीचा भाव स्थिरावतोय, आज सकाळच्या सत्रात आवक मंदावली, भाव काय मिळतोय? - Marathi News | Raw mango price stabilizes, inflows slow in this morning's session, what is the price getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कैरीचा भाव स्थिरावतोय, आज सकाळच्या सत्रात आवक मंदावली, भाव काय मिळतोय?

पुण्यात कैरीची सर्वाधिक आवक, शेतकऱ्यांना मिळतोय असा बाजारभाव ...

हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता; बियाणाचा दर वाढला - Marathi News | Potential for growth in turmeric sector; | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता; बियाणाचा दर वाढला

सांगली मार्केटमध्ये गेल्यावर्षी राजापुरी हळदीला क्विंटलला सहा ते सात हजार असलेला दर १६ ते १८ हजारांपर्यंत पोहोचला आहे. चांगल्या दर्जाच्या हळदीला विक्रमी प्रती क्विंटल ७१ हजार इतका दर मिळाला आहे. मार्केट यार्डाच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर आहे. ...