लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर? - Marathi News | 1 lakh 13 thousand boxes of mangoes arrive at Mumbai Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मुंबई बाजार समितीत १ लाख १३ हजार पेट्या आंब्याची आवक; कसा मिळतोय दर?

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. सोमवारी १ लाख १३ हजार पेट्यांमधून तब्बल २५३ टन आंब्याची आवक झाली आहे. ...

एक पेटी आंबा तयार होण्यासाठी शेतकऱ्याचा किती खर्च होतो? वाचा सविस्तर - Marathi News | How much does it cost a farmer to produce a box of mangoes? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एक पेटी आंबा तयार होण्यासाठी शेतकऱ्याचा किती खर्च होतो? वाचा सविस्तर

मागील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामान असून, कुठल्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. ...

Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव - Marathi News | Wheat Market Price: Sharbati is eating the price; Read today's wheat market price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gahu Bajar Bhav : शरबती खातोय भाव; वाचा राज्यातील आजचे गहू बाजार भाव

Wheat Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.०७) रोजी एकूण ९२९५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात ३४३ क्विंटक २१८९, ०३ क्विंटल बन्सी, ८० क्विंटल हायब्रिड, ४४७८ क्विंटल लोकल, २२ क्विंटल पिवळा व २४२४ क्विंटल शरबती या वाणांचा समावेश होता. ...

सोनवटीच्या विराज यांनी घेतले एकरात १० टन झुकिनीचे उत्पादन; खर्च जाता दीड लाखाचा निव्वळ नफा - Marathi News | Viraj from Sonvati produces 10 tonnes of zucchini per acre; net profit of Rs 1.5 lakhs is less than the expenses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोनवटीच्या विराज यांनी घेतले एकरात १० टन झुकिनीचे उत्पादन; खर्च जाता दीड लाखाचा निव्वळ नफा

Agriculture Success Story : सेलू तालुक्यातील सोनवटी येथील युवा शेतकरी विराज अंबादास सोळंके यांनी आपल्या शेतामध्ये 'झुकिनी' या विदेशी भाजीपाला पिकाची लागवड करून अल्पावधीतच लाखो रुपयांचा नफा कमवला आहे. ...

Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Unseasonal rains cause major damage to onion crop; Will market prices increase? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान; बाजारभाव वाढतील का?

एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे मोठे नुकसान केले असतानाच आता कांद्याला घोडेगाव (ता. नेवासा) उप बाजारात सरासरी केवळ आठशे ते अकराशे रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. ...

हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी - Marathi News | Kocha is starting to cost more than turmeric; Kocha is in demand in the state and abroad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदी पेक्षा कोचा खाऊ लागलाय अधिक भाव; राज्यासह परराज्यात कोचाला मागणी

Halad Bajar : हळद काढणीनंतर निघणारा कोचा सद्यःस्थितीत भाव खाऊ लागला असून प्रतिकिलो २२० ते २४५ रुपयाला विकला जात आहे. हळद काढणीसाठी येणाऱ्या खर्चाला थोडाबहुत आधार मिळेल, असे शेतकरी बोलू लागले आहेत. ...

Wheat Market: अर्जुन गव्हाची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Market: Arjun wheat arrivals increased; Read in detail how the price was obtained | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अर्जुन गव्हाची आवक वाढली; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Wheat Market: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही; कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल - Marathi News | On one hand, there is fear of unseasonal weather and on the other hand, there is no price in the market; Farmers are increasingly inclined towards storing onions. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकीकडे अवकाळीची भिती दुसरीकडे बाजारात दर नाही; कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांच्या वाढला कल

Onion Storage : उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही, तसेच अवकाळी पावसाचा ही धोका आहे, परिणामी कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...