मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागीरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने घेण्यात येणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूरलाच होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळे यांनी गुरुवारी ही घोषणा केली. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रेमानं ...
‘स्वत:मधील क्वालिटी ओळखा, स्वत:ला प्रभावित करा,’ असे मत सिद्धार्थ जाधव यांनी मांडले. ‘सिम्बा’ चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणाऱ्या सिद्धार्थने लोकमतसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. ...
यवतमाळ येथे होत असलेल्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते ११ जानेवारी दुपारी ४ वाजता यवतमाळ येथील पोस्टल ग्राऊंड, समता मैैदान येथे होत आहे. ...
मराठी शाळेमध्ये जाऊन आपली मुले इंग्रजी फाडफाड बोलू शकणार नाहीत आणि मग स्पर्धेतही ती टिकणार नसल्याची भीती पालकांच्या मनात असल्याने मराठी शाळेकडील पालक आणि विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. ...
प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांची प्रकट मुलाखत हे यवतमाळ येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ...