शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठी

मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा  भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे.  

Read more

पुणे : पुण्यात मनसे आक्रमक; टिळक आणि जेएम रस्त्यावर दुकानांच्या पाट्यांची तोडफोड, ७ ते ८ जण ताब्यात

मुंबई : मराठी पाट्या न लावणे शेकणार! काय हे... न्यायालयाने दिलेली मुदत संपली तरी अनेकांनी केले दुर्लक्ष

पुणे : मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

पुणे : नुसतंच बाळासाहेबांचे विचार; राज ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

फिल्मी : ‘कोसला’ कादंबरीवर बनणार मराठी सिनेमा

मुंबई : मनसेनंतर आता ठाकरे गटही मराठी पाट्यांसाठी आक्रमक; मस्ती असलेल्या दुकानदारांना...

ठाणे : मराठी पाट्या करा, अन्यथा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा, मनसेचा इशारा

मुंबई : मराठी पाट्या नसतील तर? पालिकेची थेट कारवाई, तर मनसेचे खळ्ळखट्याक

मुंबई : दुकानांवरील पाट्या ठळक मराठी भाषेत लावा, अन्यथा...; BMC नं दिली ३ दिवसांची मुदत

फिल्मी : 'देखते ही मुझको तुझसे प्यार हो गया...'; शिव ठाकरेने शेअर केला खास व्यक्तीसोबचा व्हिडीओ