मराठी, मराठी बातम्या FOLLOW Marathi, Latest Marathi News मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या अनुराधातार्इंनी पहूर येथील आर. टी. लेले हायस्कू ल येथून शालेय शिक्षण घेतले. ...
अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर मराठी साहित्यिक, वाचकांमध्ये आनंद ...
'कदाचित अजूनही' या कविता संग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
श्रीराम लागूंच्या जाण्याने सोलापूरकर हळहळले; साहित्यिक तसेच नाट्य कलावंतांनी व्यक्त केल्या भावना ...
साहित्य महामंडळाचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १०, ११ व १२ जानेवारी २०२० रोजी उस्मानाबाद येथे होणार आहे. ...
सामान्य नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. ...
शाळांच्या जागा भांडवलदार किंवा राजकीय नेत्यांच्या घशात जाऊ नये म्हणून शासनाला जागे करण्यासाठी नागपुरात ‘चिपको आंदोलन’ सुरू करण्यात आले आहे. ...
कठीण भाषा, पाठांतरामुळे तरुणांची भाषा शिकण्याकडे पाठ ...