लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट - Marathi News | marathi actress prajakta gaikwad engaged her to be husband s name is shambhuraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट

ऑनस्क्रीन महाराणी येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. होणाऱ्या नवऱ्यासोबतचं तिचं क्लासी फोटोशूट ...

बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | actress Pooja Sawant plays with a snake on her body video viral netizens are shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! पूजा सावंतने अंगावर खेळवला साप, अजिबात घाबरली नाही; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

अभिनेत्री पूजा सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पूजा तिच्या हातावर साप खेळवताना दिसत आहे ...

विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला... - Marathi News | Vivek Sangle bought a new house in Lalbaug got emotional as his father used to work in mill nearby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...

विवेकचं हे मुंबईतलं तिसरं घर आहे. लालबागमध्ये घर घेण्याचं कारण सांगत म्हणाला... ...

"माझी सुपरस्टार..." हृता दुर्गुळेसाठी पतीची पोस्ट, पुरस्कार जिंकल्यानंतर कौतुक करत म्हणाला... - Marathi News | Hruta Durgule Husband Prateek Shah Praises Wife Best Debut Award Ananya Maharashtra State Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी सुपरस्टार..." हृता दुर्गुळेसाठी पतीची पोस्ट, पुरस्कार जिंकल्यानंतर कौतुक करत म्हणाला...

"माझी सुपरस्टार..." सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हृता दुर्गुळेसाठी नवऱ्याची भावुक पोस्ट ...

'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर - Marathi News | marathi actor vivek sangle bought new home in lalbaug mumbai video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्याने लालबागमध्ये घेतलं आलिशान घर, गृहप्रवेशाचा व्हिडिओ समोर

मुंबईतील गिरणगावातच लहानाचा मोठा झाला अभिनेता, आज तिथेच घेतलं नवं घर ...

'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन - Marathi News | actor Lalit Prabhakar celebrates Raksha Bandhan every year with actress sharmishtha raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येती रेशीमगाठी'मधील 'ही' अभिनेत्री ललित प्रभाकरला मानते भाऊ, दरवर्षी साजरं करते रक्षाबंधन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीने ललितला भाऊ मानलं असून ती त्याला राखी बांधून दरवर्षी रक्षाबंधन साजरं करते. कोण आहे ती? ...

हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | diamond jubilee of maharashtra state film awards held in mumbai winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Marathi Film Awards 2025 Winners List: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ५ ऑगस्ट रोजी रात्री वरळी येथे पार पडला. ...

अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | Marathi actress Mukta Barve received maharashtra state film award v shantaram special contribution award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...

अभिनेत्री मुक्ता बर्वेला मराठी सिनेसृष्टीत २६ वर्ष झाली आहेत. मराठी मनोरंजनविश्वातील तिच्या योगदानासाठी मुक्ता बर्वेला व्ही शांताराम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...